Month: September 2026
-
धार्मिक
आश्वी खुर्द येथे अस्तित्व गणेश मित्र मंडळाची भव्य विसर्जन मिरवणूक उत्साहात
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) आश्वी खुर्द – संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे अस्तित्व गणेश तरुण मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा…
Read More » -
प्रशासकीय
“बैठकीला उपस्थित असताना मूग गिळून का बसलात?”; डिंभे-माणिकडोह बोगद्यावरून राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार आणि खासदार नीलेश लंके यांनी आंदोलनाचा…
Read More » -
महाराष्ट्र
‘डायलॉग फिक्स आहे…’; नीला विखेंच्या मुद्द्यावर सुजय विखेंचा निलेश लंके यांना खोचक टोला
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर : स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांच्या वक्तव्यावरून विखे…
Read More » -
महाराष्ट्र
आधीच राज्यात दुष्काळ; पुढील वर्षाच्या पावसावरही ‘एल निनो’चे सावट! फडणवीसांचे महत्त्वाचे वक्तव्य
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) मुंबई – राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाच पुढील वर्षाच्या मान्सूनबाबतही…
Read More » -
महाराष्ट्र
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लग्नातील डामडौल थांबवा; साधेपणाने विवाह करा – राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.…
Read More » -
सामाजिक
बालविवाहमुक्त अहिल्यानगरसाठी जिल्हा परिषद-स्नेहालयचा संयुक्त पुढाकार
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक प्रश्नाविरोधात केवळ जनजागृती न करता ग्रामपातळीवर प्रतिबंधात्मक वातावरण निर्माण करण्याच्या…
Read More » -
बालविवाह प्रतिबंध
संकटग्रस्त बालकांच्या शोधासाठी स्नेहालय मुक्ती वाहिनीचे नाईट पेट्रोलिंग
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – दि. २६ सप्टेंबर २०२६ : रात्रीच्या वेळी संकटग्रस्त, बेवारस, हरवलेली तसेच बालमजुरी, बालभिक्षा,…
Read More » -
धार्मिक
पुणतांब्यात गणरायाला भावपूर्ण निरोप; सहा तास चालली विसर्जन मिरवणूक
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी – श्रीरंग गोऱ्हे पुणतांबा – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात,…
Read More » -
पर्यावरण
पावसाने दडी मारली; गोदावरीच्या विसर्गाने पुणतांबा येथील वसंत बंधारा तुडुंब
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) पुणतांबा – पावसाळा संपत आलेला असतानाही पुणतांबा व परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी…
Read More » -
धार्मिक
शिर्डी साईबाबा संस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा; तीन प्रमुख विभागांना आंतरराष्ट्रीय ‘आयएसओ’ मानांकन
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शिर्डी – श्री साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय आणि सेवा व्यवस्थापनात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला…
Read More »