धार्मिक
-
ज्योत एकरुखेला पोहोचेपर्यंत पाऊस पडावा- डॉ. सुजय विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) जाफना (श्रीलंका)- नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र इंद्राक्षी माता, जाफना (श्रीलंका) ते श्री वज्रेश्वरी…
Read More » -
महंत रामगिरीजी महाराजांच्या शुभहस्ते उद्या श्री क्षेत्र धनगरवाडीत गंगागिरी महाराजांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वज अवतरण सोहळा
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – तालुक्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे सद्गुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या…
Read More » -
आश्वी खुर्द येथे अस्तित्व गणेश मित्र मंडळाची भव्य विसर्जन मिरवणूक उत्साहात
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) आश्वी खुर्द – संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे अस्तित्व गणेश तरुण मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा…
Read More » -
पुणतांब्यात गणरायाला भावपूर्ण निरोप; सहा तास चालली विसर्जन मिरवणूक
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी – श्रीरंग गोऱ्हे पुणतांबा – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात,…
Read More » -
शिर्डी साईबाबा संस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा; तीन प्रमुख विभागांना आंतरराष्ट्रीय ‘आयएसओ’ मानांकन
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शिर्डी – श्री साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय आणि सेवा व्यवस्थापनात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला…
Read More » -
श्री साईबाबांच्या कृपेने पूर्ण झाला सहा वर्षांचा संकल्प; आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत वासुदेव शिंदे यांची संकल्पपूर्ती
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शिर्डी- साईबाबांच्या कृपेने २०२६ मध्ये विवेकभैय्या कोल्हे यांना विधान परिषदेत आमदार म्हणून काम करण्याची संधी…
Read More » -
जलयात्रेमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ झाले-मुख्यमंत्री डॉ.यादव
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) महेश्वर /शिर्डी – पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चरित्र अद्भुत आणि उज्ज्वल होते म्हणूनच आपल्यासाठी आदर्शवत आहे.महाराष्ट्राच्या महापुरुषांनी…
Read More » -
परमार्थ हाच योग्य दिशेने पाऊल टाकण्याचा मार्ग आहे- महंत रामगिरीजी महाराज
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – जीवनात यशस्वी होण्यासाठी दिशा योग्य असणे आणि प्रयत्नही योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.परमार्थात…
Read More » -
जळगावात २१ ते २८ एप्रिलदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह; कीर्तन, गाथा पारायणाचा भक्तिमय सोहळा रंगणार
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने, सरला बेटाचे…
Read More » -
कोपरगाव शहरात काळे गटाचा धार्मिक कार्यक्रमात धिंगाणा; सुभद्रानगरात भूमिपूजनावेळी तणाव
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) कोपरगाव – श्री स्वामी समर्थ मंदिर, सुभद्रानगर येथे सभामंडप व परिसर सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाचा…
Read More »