आर्थिक
-
अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी ‘नॉन रिफंडेबल रिझर्व्ह फंड’वरील व्याजासाठी ठराव पाठवावेत – विठ्ठलराव शेळके
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या ‘नॉन रिफंडेबल रिझर्व्ह फंड’ ठेवींवर जिल्हा सहकारी बँकेच्या…
Read More » -
बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप अखेर स्थगित; ग्राहकांना मोठा दिलासा
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) मुंबई : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुकारलेला तीन दिवसांचा प्रस्तावित देशव्यापी संप…
Read More » -
गावाची सुरक्षा ‘रामभरोसे’; जळगाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा ठराव; मात्र कामं ८ महिन्यांपासून प्रलंबित
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक ठिकाणी ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे…
Read More » -
मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा नवा मास्टरस्ट्रोक! अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत घुलेंना अध्यक्ष करून समीकरणं पालटले
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी आज सोमवारी (दि.24) घेण्यात आलेल्या निवड…
Read More » -
सरकारने सोयाबीन कापूस हमी भावाने खरेदी करावे-विठ्ठलराव शेळके
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – सरकारने सोयाबीन कापूस हमी भावाने खरेदी करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा…
Read More » -
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कर प्रणालीत सकारात्मक बदल – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शिर्डी –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकराने वस्तू सेवा कर कमी करून सुरू केलेल्या…
Read More » -
पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या – माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी – अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची असून राहाता तालुक्यात एकही पात्र शेतकरी कर्ज…
Read More » -
पारनेर दूध संघ निवडणूक: सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील ‘जनसेवा’ पॅनेलचा दणदणीत विजय
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) पारनेर – पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील…
Read More »