बिबट्याचा हल्ला
-
चितळी-जळगाव शिवारात मृत मादी बिबट आढळली;दोन बिबट्यांच्या झटापटीत मादी बिबटचा मृत्यू वनविभागाचे स्पष्टीकरण
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यातील चितळी-जळगाव शिवारात शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका शेतात मादी बिबट मृत अवस्थेत…
Read More » -
चितळी परिसरात मृत बिबट्या आढळला; परिसरात खळबळ
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – परिसरात आज सकाळी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.…
Read More » -
जवळे कडलग येथे बिबट्याने घेतला बालकाचा बळी;मुख्य वन संरक्षक कार्यालयाकडुन बिबट्याला ठार मारण्याचे आदेश-मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) संगमनेर – जवळे कडलग येथील बालकावर बिबट्याने केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेत नागपूरच्या प्रधान मुख्य…
Read More » -
खैरी निमगांवकरांनी अनुभवला बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार!वर्षभरापासून हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) साईनाथ बनकर खैरी निमगांव – साधारण दुपारी दोन वाजता चरणाऱ्या शेळ्यामधुन बिबट्याने एक शेळी उचलली…
Read More » -
जळगाव परिसरात बिबट्यांचा वाढता सुळसुळाट;हल्ल्यात एक शेळी ठार
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात सोमवारी (दि. १०) सकाळी एक शेळी ठार…
Read More » -
जळगाव (ता.राहाता) परिसरात मादी बिबट व पिल्लांचा उच्छाद;नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न; परिसरात भीतीचे वातावरण
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता- तालुक्यातील जळगाव परिसरात मादी बिबट्ने मागील काही महिन्यांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.सदर मादी बिबट…
Read More » -
वाकडी-दिघी रोड परिसरात बिबट्या जेरबंद; वाकडी ग्रामपंचायतीत नेऊन वनविभागाच्या दिरंगाईवर संतप्त ग्रामस्थांचा रोष
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यातील वाकडी-धनगरवाडी-दिघी रोड परिसरातील शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या शेतात (६ मे)…
Read More » -
धनगरवाडी शिवारात एका आठवड्यात तीसरा बिबट्या जेरबंद;तर चितळीगावात भरदुपारी बिबट्या पडला विहिरीत!
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यातील चितळी- वाकडी-धनगरवाडी परिसरात भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचे मानवी लोकंवस्तीत दररोज दर्शन होत…
Read More » -
वाकडी-दिघी रोड परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास पिंजऱ्यात लागोपाठ दुसरा बिबट्या जेरबंद;
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यातील वाकडी-दिघी रोड परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे गुरुवारी रात्री ८…
Read More » -
राहाता तालुक्यातील वाकडी-धनगरवाडी शिवारात बिबट्या जेरबंद; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यातील वाकडी-धनगरवाडी परिसरात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या…
Read More »