Day: September 30, 2026
-
अहिल्यानगर जिल्हा
‘अशोक’च्या वार्षिक सभेत सभासदाशी धक्काबुक्कीचा आरोप; सिद्धार्थ मुरकुटेंविरोधात गुन्हा
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) श्रीरामपूर : येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रवेशद्वारावर तरुण सभासदाला शिवीगाळ व धक्काबुक्की…
Read More » -
अहिल्यानगर जिल्हा
कर्मवीरांच्या विचारांची मशाल नव्या पिढीने पुढे न्यावी-डॉ. ज्ञानदेव म्हस्के
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी- शंकर सोनावणे लोणी- शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा…
Read More » -
अहिल्यानगर जिल्हा
आश्वी खुर्द मध्ये गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न मंडळांनी जपली परंपरा
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शब्दांकन – शुभम भवर आश्वी खुर्द – परिसरात यंदाचा गणेशोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात…
Read More » -
भौगोलिक
कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील मोठ्या धरणांच्या लाभक्षेत्रात सिंचनक्षमता आणि आर्थिक-सामाजिक बदलांचे सर्वेक्षण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) छत्रपती संभाजीनगर –कृष्णा आणि गोदावरी खोर्यातील सर्व मोठ्या धरणाच्या लाभक्षेत्रात सिंचनक्षमतेचे आणि झालेल्या अर्थिक सामाजिक…
Read More » -
अहिल्यानगर जिल्हा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला, कोपरगाव नगरपरिषदेला २० कोटींचा भरीव निधी मंजूर
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळावी, शहरातील मूलभूत सुविधा सक्षम व्हाव्यात आणि नागरिकांच्या अपेक्षांची…
Read More » -
अहिल्यानगर जिल्हा
कोपरगाव तालुक्यातील आदिवासी वाड्या-वस्त्यांना वीज सुविधा मिळणार;६५ लाख ७१ हजारांचा निधी मंजूर- आ. विवेकभैय्या कोल्हे
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) कोपरगाव – तालुक्यातील आदिवासी वाड्या-वस्त्यांमधील वीज सुविधेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ६५ लाख ७१ हजार रुपयांचा…
Read More » -
अहिल्यानगर जिल्हा
रोजगारासाठी कौशल्यांसोबत जिद्द आणि आत्मविश्वास गरजेचा – माजी आ.स्नेहलता कोल्हे
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) कोपरगाव – युवक-युवतींनी शिक्षण घेत असताना रोजगाराच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत.…
Read More » -
अहिल्यानगर जिल्हा
कोपरगाव बस आगारात माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची अचानक पाहणी; प्रवाशांच्या गैरसोयीवर अधिकाऱ्यांना खडसावले
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) कोपरगाव – आगारातील बससेवा, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता आणि महिला सुरक्षेची पाहणी करण्यासाठी माजी आ.…
Read More » -
अहिल्यानगर जिल्हा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेत्यांमध्येच संभ्रम? ५४१ अर्जांवरून प्रा. राम शिंदेंचा दावा
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच…
Read More » -
अहिल्यानगर जिल्हा
अहिल्यानगरात ९२ लाखांच्या बनावट नोटा जप्त; ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर : नागरिकांना ‘पैशांचा पाऊस पाडतो’ असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे…
Read More »