Month: September 2026
-
अहिल्यानगर जिल्हा
ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवून शेतीसाठी उर्वरित पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२७ पर्यंत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन आवश्यक…
Read More » -
कृषी
२०२६ मध्ये माझा अंदाज चुकला, माफ करा; राज्यात दुष्काळ पडणार! पंजाबराव डख यांची जाहीर माफी
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) परभणी – हवामानाचा अंदाज वर्तविणारे पंजाबराव डख यांनी २०२६ मध्ये आपला अंदाज चुकल्याची कबुली देत…
Read More » -
अहिल्यानगर जिल्हा
एकीकडे ड्रग्जविरोधी धडक कारवाई, दुसरीकडे पोलिसांवरच आरोप; अहिल्यानगरमध्ये नेमकं चाललंय काय?
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर : तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सुरू…
Read More » -
आर्थिक
बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप अखेर स्थगित; ग्राहकांना मोठा दिलासा
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) मुंबई : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुकारलेला तीन दिवसांचा प्रस्तावित देशव्यापी संप…
Read More » -
महाराष्ट्र
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘सहमती एक्सप्रेस’ धावणार का?; संगमनेरात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) संगमनेर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे जिल्ह्यातील प्रमुख राजकीय…
Read More » -
धार्मिक
महंत रामगिरीजी महाराजांच्या शुभहस्ते उद्या श्री क्षेत्र धनगरवाडीत गंगागिरी महाराजांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वज अवतरण सोहळा
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – तालुक्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे सद्गुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या…
Read More » -
कोपरगाव तालुका
जात वैधता प्रमाणपत्राचा घोळ पडला महागात; सरपंचपद गेले, ग्रामपंचायत सदस्यत्वही रद्द! दहेगाव बोलक्यात काळे गटाला कायदेशीर दणका
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) कोपरगाव – तालुक्यातील दहेगाव बोलका ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच भारत विठ्ठल चौधरी यांचे सरपंचपद आणि ग्रामपंचायत…
Read More » -
महाराष्ट्र
समाजाचा विचार करणारे कर्मवीर भाऊराव पाटील – प्रशांत खामकर
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी : समाजाचा विचार करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अंधश्रद्धेला थारा न देता वंचित, दुर्लक्षित…
Read More » -
कृषी
४५ दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे ऊस उत्पादक संकटात; प्रतिटन एक हजार रुपये अनुदान द्या
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता : यंदा पावसाचा ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ खंड पडल्याने ऊस पिकावर मोठा परिणाम झाला…
Read More » -
महाराष्ट्र
भिंगारला २ एफएसआयची मंजुरी; लोकसभेतील डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर : भिंगार कँटोन्मेंट परिसरातील नागरिकांच्या वर्षानुवर्षांच्या प्रलंबित प्रश्नाला आता महत्त्वपूर्ण दिलासा मिळाला आहे. भिंगार…
Read More »