स्नेहालय संस्था अहिल्यानगर
-
अहिल्यानगरमध्ये भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य संचलन; ‘उडान जागृती रथ’ ठरला मुख्य आकर्षण अहिल्यानगर जिल्हा २०२७ पर्यंत बालविवाहमुक्त होणार – स्नेहालय उडान प्रकल्पाचा संकल्प
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर – पोलीस मुख्यालयात भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य जिल्हास्तरीय संचलन पार पडले. या सोहळ्यात…
Read More » -
स्नेहालय संचलित इंग्लिश मिडीयम स्कूलची डिजिटलायझेशन कडे वाटचाल अर्जुनजी वर्मा यांच्या हस्ते झाले डिजिटल बोर्डचे उद्घाटन संपन्न
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर -स्नेहालय इंग्लिश मिडीयम शाळेने डिजीटलाईज होण्याकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी…
Read More » -
स्नेहालय संस्थेच्या कलाम बालभवन, सखी वन स्टॉप सेंटर आणि उडान प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रमातून बालविवाह प्रतिबंध आणि महिला सक्षमीकरणाला मिळाली नवी दिशा!
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर – हळदी कुंकू हा पारंपरिक कार्यक्रम महिलांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हा…
Read More » -
बालभवनच्या कार्यक्रमातून विविधतेतून एकतेचा संदेश: सांस्कृतिक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर – बालभवन आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात हिंद सेवा मंडळाच्या…
Read More » -
“बालविवाह करणेच नव्हे, त्याला समर्थन देणेही शिक्षेस पात्र – तरुणाईने समाजसुधारणेसाठी पुढाकार घ्यावा – प्रवीण कदम
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) चितळी- “बालविवाह हा फक्त गैरकायदेशीर नाही, तर बालकांच्या आयुष्याचे मुळ उखडून टाकणारा गंभीर सामाजिक अपराध आहे. याला…
Read More » -
लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सडे येथे स्नेहालय उडान प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली ‘बालविवाहाची समस्या आणि तरुणाईची भूमिका’ या विषयावर जागृती सत्राचे आयोजन
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य…
Read More » -
स्नेहालय संचालित ‘रेडिओ नगर ९०.४’ एफएम’चे पंधराव्या वर्षात मोठ्या उत्साहात पदार्पण
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर – स्नेहालयाच्या ‘रेडिओ नगर ९०.४’ एफएम’ने स्नेहीजनांच्या शुभेच्छांच्या वर्षावात व मोठ्या उत्साही वातावरणात नुकतेच पंधराव्या…
Read More » -
कै. गोपालभाई गुजर यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमित्त अहिल्यानगर येथील झेन इलेक्ट्रिक कंपनीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर- झेन इलेक्ट्रिक कंपनी,एम.आय.डी.सी येथे कै. गोपालभाई गुजर यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान व मोफत…
Read More » -
स्नेहालय उडान प्रकल्पाचा ‘युथ फॉर माय भारत’साठी प्रेरणादायी मेळावा
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) राहाता -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री साईबाबा महाविद्यालय, शिर्डी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे संयुक्त…
Read More » -
“स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे १६ जानेवारी रोजी नगर मध्ये जगदीश काबरे यांचे “विज्ञानातून प्रगतीकडे” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन”
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर – सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि मराठी लेखक जगदीश काबरे यांच्या “गणित व विज्ञान” या विषयावर कार्यशाळेचे…
Read More »