Day: June 24, 2025
-
जळगाव परिसरात रात्रीच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन; नागरिकांत भीती, वनविभागाकडून बंदोबस्ताची मागणी
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – तालुक्यातील जळगाव येथे मंगळवार (२४ जून) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिले…
Read More » -
प्रशासकीय
रामपूरवाडी पुलावरील जीवघेणं भगदाड अखेर बुजवलं; सार्वजनिक बांधकाम विभागाची तातडीची कारवाई
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – राहाता तालुक्यातील पुणतांबा–रामपूरवाडी–वाकडी रस्त्यावरील पुलावरील जीवघेणं भगदाड कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने सिमेंट…
Read More » -
Uncategorized
डोळ्यांत अश्रू, पायात ताकद नाही; फरफटणाऱ्या वृद्धेला डॉ.सुजय विखे पाटलांच्या रूपाने आधार मिळाला
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर –एक निराधार व दिव्यांग वृद्ध महिला यांना निराधार योजनेच्या लाभासाठी चक्क फरफटत जिल्हाधिकारी कार्यालयात…
Read More » -
स्नेहालय संस्था अहिल्यानगर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या पुढाकाराने ‘उडान बालविवाह’ प्रतिबंधक अभियानाला’ जिल्हाभरात गती
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आनंद भंडारी यांनी घेतलेल्या तत्पर निर्णयामुळे…
Read More » -
प्रशासकीय
शिर्डी मतदार संघातील रेल्वे संबंधित प्रश्न सोडवीण्यासाठी तात्काळ लक्ष घाला; खा. भाऊसाहेब वाकचौरे यांची रेल्वे विभागीय बैठकीत आग्रही भूमिका
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) श्रीरामपूर – शिर्डी मतदार संघातील रेल्वे संबंधित प्रश्न सोडवीण्यासाठी तात्काळ लक्ष घाला अशी मागणी शिर्डी मतदार…
Read More » -
प्रवरा शिक्षण संस्था
जिल्हास्तरीय वाॅटर पोलो स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश चार विद्यार्थ्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी – अहिल्यानगर जलतरण संघटनेमार्फत पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल लोणी या ठिकाणी…
Read More » -
महाराष्ट्र
कै.बाळासाहेब विखे पाटलांनी जे स्वप्न पाहिले,ते आज साकार होत आहे. – डॉ. सुजय विखे
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) पारनेर – तालुक्याच्या जिरायत भागासाठी कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी जे स्वप्न पाहिले होते,…
Read More » -
महाराष्ट्र
मतदारसंघातील एक स्क्वेअर फूट देखील जागा पाण्यापासून वंचित ठेवणार नाही माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) आश्वी – शेजारील कारखाना निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोनशे अर्ज, नाराजीनाटय, संन्यास घेण्याची भाषा ऐकायला मिळाली.…
Read More »