Month: February 2025
-
Uncategorized
आदिवासी समाजाला यापुढे घरकुल, रेशन कार्ड यांसारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागणार नाही – माजी खासदार.डॉ. सुजय विखे
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – आदिवासी वीर एकलव्य जयंतीनिमित्त कोल्हार (ता. राहता) येथे आदिवासी समाजाच्या मेळाव्याचे मोठ्या उत्साहात…
Read More » -
Uncategorized
आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’ कडे नेणारा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामुळे नागरिक देशविकासाचे भागीदार होतील – ना.विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर (दि.२२) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या…
Read More » -
Uncategorized
कृषी पदवीधारकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा – डाॅ. उत्तमराव कदम
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी (दि.२२)- कृषी पदवीधारकांनी त्यांच्या उपयोग कौशल्य आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग शेती उत्पादन वाढी बरोबरच…
Read More » -
धार्मिक
चितळी स्टेशन परिसरात शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – शिवजन्म उत्सव समिती चितळी स्टेशन यांच्या संयुक्तविद्यमाने (दि.१९)अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी…
Read More » -
सामाजिक
श्रीरामपूर येथे जनसेवा फाऊंडेशनतर्फे भव्य हळदीकुंकू व ‘खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा’ कार्यक्रमाचे आयोजन
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) श्रीरामपूर – जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यातील महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभ आणि…
Read More » -
आरोग्य
मानसिक आजारी व्यक्तिची काळजी घेणाऱ्यांसाठी अहिल्यानगर येथे विनामूल्य शिबीर
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – मध्यवर्ती भागात मानसिक आजारी व्यक्तिची काळजी घेणाऱ्या कुटुंबातील माणसांसाठी एका दिवसाचे विनामूल्य शिबीर…
Read More » -
प्रवरा शिक्षण संस्था
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयमध्ये सोलर पॅनल इंस्टॉलेशन टेक्निशियन कोर्सच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षणास सुरुवात
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुरस्कृत आचार्य चाणक्य कौशल्य विकास…
Read More » -
सामाजिक
जळगाव ग्रामस्थांच्या पुढाकाराने साकारले ‘शिवराज्यभिषेकाचे’ तैलचित्र
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता –छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी तालुक्यातील जळगाव येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने सुप्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत व…
Read More » -
प्रवरा शिक्षण संस्था
गडकोट किल्यांच्या संवर्धनासाठी प्रवरा शैक्षणिक संस्था योगदान देणार – डॉ. सुष्मिता विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी – सर्वांना बरोबर घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य टिकवण्याची जबाबदारी…
Read More » -
बालविवाह प्रतिबंध
राहाता तालुक्यात सोळा वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला!
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – राहता तालुक्यातील एका गावात अवघ्या १६ वर्षीय मुलीच्या बालविवाहाचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती…
Read More »