Year: 2025
-
शैक्षणिक
चितळीगाव शाळेस शालेय परसबाग स्पर्धेत जिल्ह्यास्थरावर तृतीय क्रमांक
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क ) चितळी – राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितळीगाव शाळेला नुकताच प्रधानमंत्री पोषण शक्ती…
Read More » -
धार्मिक
नेवासा फाटा परिसरातील शिवमहाराणा प्रताप चौकात शिवजयंती उत्साहात साजरी
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) नेवासा -नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.…
Read More » -
प्रशासकीय
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परीषद आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वयाने टंचाईच्या परीस्थीतीवर मात करावी -मंत्री विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहील्यानगर – विकास प्रक्रीये बरोबरच शंभर दिवसांच्या कामाचा उपक्रम म्हणून सर्व शासकीय कार्यालय स्वच्छता अभियान…
Read More » -
महाराष्ट्र
बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाला बाजारेपठ उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या नावाने उमेद माॅल सुरू करणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहील्यानगर – बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाला बाजारेपठ उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या…
Read More » -
प्रशासकीय
नदी सुधार प्रकल्पाचा निर्णय करण्यापुर्वी अन्य ठिकाणची माहीती घेण्यासाठी पालिकेने समिती नेमावी-मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) संगमनेर – शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेतील त्रृटी तातडीने दुरूस्त करून नागरीकांना शुध्द पाणी उपलब्ध करून…
Read More » -
आमदार आशुतोष काळे साहेब
शहा वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राच्या लिंक लाईनचे काम पूर्ण- आ.आशुतोष काळे
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) कोळपेवाडी – सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यात आलेल्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राला…
Read More » -
सामाजिक
जळगाव सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिलादिनी कर्तृत्ववान महिलांचा गौरव
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता –जळगाव सामाजिक प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी जळगावच्या माजी सरपंच…
Read More » -
महाराष्ट्र
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने योजनांची अंमलबजावणी करावी-ना.विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शिर्डी – शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. सर्व विभागांच्या योजनांची अंमलबजावणी प्रशासन…
Read More » -
धार्मिक
अंतःकरण शुद्ध नसेल तर भगव्या वेशाला अर्थ नाही: ह.भ.प स्नेहगंगा शृंगारे
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी- शंकर सोनावणे लोणी – कलियुगात भगवे वस्त्र धारण केलेले अनेक दिसतील मात्र अंतःकरण…
Read More » -
मेंढेगिरी नंतर मांदाडे समितीचा अहवाल सुद्धा जिल्ह्यावर अन्यायकारक अहवालास विरोध करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या सह्यानी हरकती नोंदवणार -डाॅ.भास्करराव खर्डे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर समन्यायी पाणी वाटपा संदर्भातील मांदाडे समितीचा अहवाल प्रसिद्ध…
Read More »