महाराष्ट्रराजकीय

महायुती सरकाराची बहुप्रतीक्षीत पालकमंत्री पदाची यादी जाहीर अहिल्यानगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी!

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 

अहिल्यानगर – महायुती सरकाराची बहुप्रतीक्षीत अशी पालकमंत्री पदाची यादी आज अखेर महाराष्ट्र राज्य सरकार कडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.अहिल्यानगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली आहे.

 

 

महायुती सरकारचे पालकमंत्री आता ठरले आहे.पहा कोण आहे आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री? राज्य सरकारने प्रसिद्ध केलेली पालकमंत्र्यांची जिल्हानीहाय यादी पुढीलप्रमाणे.

१) मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस- गडचिरोली

२)मा.उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, ठाणे-मुंबई शहर

३)मा. उप मुख्यमंत्री श्री.अजित आशाताई अनंतराव पवार:- पुणे – बीड

४)श्री.चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे:- नागपूर – अमरावती

५)श्री.राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील :-अहिल्यानगर

६)श्री.हसन सकिना मियालाल मुश्रीफ :- वाशीम 

७)श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील:-सांगली 

८)श्री. गिरीश गीता दत्तात्रय महाजन:-नाशिक 

९)श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक:-पालघर 

१०)श्री. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील:- जळगाव 

११)श्री. संजय प्रमिला दुलिचंद राठोड:-यवतमाळ 

१२)अॅड. आशिष मिनल बाबाजी शेलार:-श्री. मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा (सह-पालकमंत्री):- मुंबई उपनगर 

१३)श्री. उदय स्वरुपा रविंद्र सामंत:- रत्नागिरी 

१४)श्री. जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल:- धुळे 

१५)श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे:- जालना 

१६)श्री. अतुल लिलावती मोरेश्वर सावे :-नांदेड 

१७)डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके :- चंद्रपूर 

१८)श्री. शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई :- सातारा 

१९)कु. आदित्ती वरदा सुनिल तटकरे:-रायगड 

२०)श्री. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले:-लातूर 

२१)अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे :नंदुरबार 

२२)श्री. जयकुमार कमल भगवानराव गोरे:- सोलापूर 

२३)श्री. नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ :- हिंगोली 

२४)श्री. संजय सुशीला वामन सावकारे :- भंडारा 

२५)श्री. संजय शंकुतला पांडुरंग शिरसाट :- छत्रपती संभाजीनगर 

२६)श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक :- धाराशिव 

२७)श्री. नितेश निलम नारायण राणे :- सिंधुदुर्ग 

२८)श्री. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) :-बुलढाणा 

२९)श्री. आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर :- अकोला 

३०)श्री.बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील :- गोंदिया 

३१)श्री.प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर,श्रीमती माधुरी मीरा सतिश मिसाळ (सह-पालकमंत्री) :- कोल्हापूर 

३२)अॅड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल (सह-पालकमंत्री) :- गडचिरोली 

३३)डॉ. पंकज कांचन राजेश भोयर :- वर्धा 

३४)श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर :- परभणी 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!