Day: December 11, 2024
-
ग्रामपंचायत भ्रष्टाचार
आदर्शगांव सुरेशनगर ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून न झालेले काम दाखवून केला १ लाख ७२ हजार रुपयांचा भ्रष्टाचार – ग्रामपंचायत सदस्य विकास पांडूरंग उभेदळ यांची थेट मंञालयात तक्रार!
नेवासा फाटा –आदर्शगांव सुरेशनगर ग्रामपंचायत (ता.नेवासा) येथे १५ व्या वित्त आयोगातून गावाला पाणी पुरवठा करण्याच्या नावाखाली विहिरीचा गाळ काढणे आणि…
Read More »