
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – सामाजिक क्षेञात कार्यरत असलेले नेवासा तालुक्यातील उस्थळ खालसा येथील जगन्नाथ नाना पवार यांचे वयाच्या ७९ व्यावर्षी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्यामागे चार भाऊ, चार बहिणी तसेच दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार असून संजय जगन्नाथ मनाळ आणि दुर्गापूरचे पोलीस पाटील दिलीप भास्कर पुलाटे यांचे ते सासरे होते तर नेवासा पंचायत समितीची माजी उपसभापती कारभारी पाटील चेडे यांचे ते मेहुणे होते.त्यांच्या निधनाबद्दल सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे




