आमदार आशुतोष काळे साहेब
-
तौलिक तेली समाज बांधवांना सर्वोतोपरी मदत देण्यास कटिबद्ध -आ.आशुतोष काळे
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोळपेवाडी – कोपरगाव शहराच्या वैभवात भर टाकणारे तौलिक तेली समाज बांधवांच्या सहकार्यातून उभे राहिल्लेले भव्य दिव्य…
Read More » -
आ.आशुतोष काळेंच्या सूचना २५ वर्षे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रस्ता झाला खुला रस्त्याचा जटिल प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांनी मानले आ.आशुतोष काळेंचे आभार!
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोळपेवाडी – कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव येथील रस्ता मागील २५ वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.…
Read More » -
कोपरगाव मतदारसंघातील तिळवणीसह प्राथमिक आरोग्य केंद्रास १.५० कोटी येसगाव, धारणगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना मंजुरीबरोबरच १.११ कोटी निधी मंजूर
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोळपेवाडी – कोपरगाव मतदार संघाच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कोपरगाव शहरात २८.८४ कोटी निधीतून १०० बेडच्या…
Read More » -
कोपरगाव मतदार संघातील सबस्टेशन शहा सबस्टेशनला जोडण्याचे काम जलद गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना वीज द्या आ.आशुतोष काळेंच्या सूचना
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोपरगाव – माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यात आलेल्या १३२…
Read More » -
निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलाव लघु बंधारे भरून द्या आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभाग व प्रशासनाला सूचना!
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोपरगाव :- मागील वर्षी उन्हाळ्यात योग्य नियोजन केल्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. त्याप्रमाणेच यावर्षी…
Read More » -
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे ‘सर्वोत्कृष्ठ आसवनी व्यवस्थापक’ पुरस्काराने सन्मानित!
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोपरगाव – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विविध संस्था कार्यरत असून त्यापैकी अग्रस्थानी व अग्रेसर…
Read More » -
पोहेगाव पोलीस दुरक्षेत्र कार्यालय पूर्ववत सुरु करा आ.आशुतोष काळेंच्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना सूचना
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर – कोपरगाव तालुक्यातील शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहेगाव येथे नुकत्याच सुवर्ण पेढीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे…
Read More » -
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला व्हीएसआयकडून ‘तांत्रिक कार्यक्षमता’ पुरस्कार प्रदान!
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर – राज्यातील साखर कारखान्यांना मार्गदर्शन करणारी व साखर उद्योगात अग्रेसर असलेली शिखर संस्था वसंतदादा शुगर…
Read More » -
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांची’कॅटा फार्मा केमिकल्स’ या नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोळपेवाडी – कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात…
Read More » -
गोदाकाठ महोत्सवातून महिला बचत गटांच्या चळवळीला चालना-सौ.पुष्पाताई काळे
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोळपेवाडी :- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ,कोपरगाव आयोजित गोदाकाठ महोत्सवाच्या तिसर्या दिवशी शनिवार रविवारची सुट्टी असल्यामुळे…
Read More »