कोपरगांव – सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असून यामुळे अनेकदा आपल्या मौल्यवान वस्तू, पैसे,दाग दागिने, कष्टाची जमा पुंजी चोरीला जात आहे.
आपल्या दुकानात, घरात, बंगल्यात, अथवा कार्यालयाचे शटर दरवाजातोडून चोरी करण्याचा कोणी प्रयत्न करू नये.यासाठी कोपरगाव शहरातील प्रसिद्ध विघ्नहर्ता सिक्युरिटी सिस्टीम यांच्या सोबत संपर्क साधत अत्याधुनिक सिक्युरिटी मशीन बसवून घेत चोरीचे टेन्शन सोडत निश्चित आणि सुखाची झोप घ्या.
अधिक माहितीसाठी संपर्क विघ्नहर्ता सिक्युरिटी सिस्टीम, श्रद्धा कॉम्प्लेक्स, शॉप नंबर १२, धरणगाव रोड, लक्ष्मीनगर,तालुका कोपरगाव, जिल्हा,अहिल्यानगर. मोबाईल-९५२७४२४७४०, ८००७०७७३०७
नमस्कार,
दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏