(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – राहाता तालुक्यातील केलवड येथील सुनंदा तुकाराम गमे (वय ६०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्री गणेश विद्याप्रसारक मंडळातील सेवानिवृत्त सेवक तुकाराम घन्सी गमे यांच्या त्या पत्नी, इंजिनीयर सागर गमे यांच्या मातोश्री होत.